पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं दीर्घ आजाराने २९ मार्चला निधन झालं. राजकीय वर्तुळातून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. यानिमित्ताने केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बापट कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी नारायण राणे यांनी गिरीश बापट यांच्या काही जुन्या आठवणींना उजाळा दिला.
#pune #girishbapat #narayanrane #dilipvalsepatil #bjp #ncp #maharashtra #maharashtrapolitics